आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 पराभवाचे आत्मचिंतन करुन काम सुरूच ठेवणार ; अर्चना घारे- परब

🛑 मतदारांचा कौल मला मान्य..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२३:- विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक असुन मतदारांचा कौल मला मान्य आहे.
महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे.राजकारणाचा स्थर खुपच खालावलेला आहे.अनेक अफवा पसरवून राजकारण केले गेले महिलांना धमकावण्याचे प्रकार देखील झालेत,सावंतवाडीच्या संस्कृतीला साजेशी निवडणूक झाली नाही असे मत विधानसभेत अपक्ष म्हणून राहिलेल्या उमेदवार अर्चना घारे-परब यांनी बोलताना सांगितले.
ना पक्ष ना चिन्ह ना नेते फक्त प्रामाणिक कार्यकर्ता घेवून ही स्वाभिमानाची लढ़ाई मी लढले, पराभवाचे आत्मचिंतन करुन काम सुरूच ठेवणार असे त्यांनी बोलताना सांगितले तसेच त्यांना मतदान केलेल्या सर्व मतदार बंधु भगिनींचे त्यांनी आभार मानले.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!