🛑 उद्याच्या मतमोजणीच्या निकालानंतर कोकण साठी नवा इतिहास उदयास येण्याची शक्यता..
🛑 उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी कोकणात लागू शकते ? , राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत
🎴 सावंतवाडी, दि-२२:- उद्या होणाऱ्या २३ तारीखच्या मतमोजणीच्या निकालानंतर कोकण साठी नवा इतिहास येण्याची शक्यता नाकारता येत नाही कोकणातील विशेष करून सिंधुदुर्गातील लढती खूपच लाभदायी व कोकणचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक महत्त्वाची म्हणून याकडे पाहिले जाते, या मतदारसंघाच्या नेतृत्वाला कोकणच्या रूपाने उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते अशा प्रकारची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, सावंतवाडी मतदारसंघात उपमुख्यमंत्री पदासाठी प्रमुख दावेदरी होऊ शकते पर्यायाने या नव्या पर्वाला सुरुवात होऊ शकेल मात्र उपमुख्यमंत्री पदाची दावेदार कोण असेल याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत त्यामुळे उद्या होणाऱ्या निकाला कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेच्या तीनही जागा अत्यंत प्रतिष्ठित असून या ठिकाणी ज्या उमेदवाराची वर्णी आमदार म्हणून लागेल त्या व्यक्तीला महत्त्व येईल कोकणातून काही विद्यमान मंत्री उपमुख्यमंत्री पदासाठीही दावेदार असू शकेल याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. काही का असेना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्यांना कोकणातून उपमुख्यमंत्री पदापर्यंत संधी मिळाल्यास या जिल्ह्यातील जनता निश्चितच स्वागत करील.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

