कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या वतीने ” माझी धाडशी बहीण ” या उपक्रमाअंतर्गत कॉलेज युवतींना दिले स्वसंरक्षण चे धडे

*🛑 रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या वतीने ” माझी धाडशी बहीण ” या उपक्रमाअंतर्गत कॉलेज युवतींना दिले स्वसंरक्षण चे धडे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२८:-* सध्या समाजात होत असलेले महिलांवरील अत्याचार विचारत घेता महिला या आत्मनिर्भर बनण्यासाठी व स्वतःचे संरक्षण स्वतः करावे या हेतूने त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी रोटरीक्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलने ” सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी ” च्या सहकार्याने ” माझी धाडसी बहीण ” या मिशन अंतर्गत न्यू इंग्लिश स्कुल कसाल व ज्युनिअर कॉलेज तसेच कॉलेज ऑफ नर्सिंग स्कुल कसाल -गावराई येथे स्वसंरक्षणाचे प्रत्यक्षिकासाहित धडे दिले .
सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमीचे जुडो-कराटे मधील ब्लॅकबेल्ट धारक राष्ट्रीय लेवलचे मार्गदर्शक ओंकार सावंत, .अविराज खांडेकर,कु.बाळदत्त सावंत यांनी दोन्ही कॉलेज मधील युवतींना उत्कृष्ट मार्गदर्शन केले .
दोन्ही कॉलेजमधील कार्यक्रमास रोटरीक्लब ऑफ सिंधुदुर्गसेंट्रल चे अध्यक्ष .व्हिक्टर फर्नांडिस, सचिव .अरुण मालणकर ,खजिनदार .दीपक आळवे ,रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेन्ट्रल चे चार्टर्ड प्रेसिडेंट डॉ.प्रशांत कोलते ,रोट्रीयन सागर कुशे .सत्यवान चव्हाण ,कसाल हायस्कूल चे प्राचार्य .उत्तम मळगावकर,शिक्षक व नर्सिंग स्कुल चे उपप्राचार्य व प्राध्यापिका उपस्थित होत्या
डॉ.प्रशांत कोलते व रो.दीपक आळवे यांनी उपस्थित कॉलेज युवतींना मार्गदर्शन केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!