कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

स्व आनंद दिघे असते तर अशा गद्दारांना गोळ्या घातल्या असत्या -बबन साळगावकर

*🛑स्व आनंद दिघे असते तर अशा गद्दारांना गोळ्या घातल्या असत्या -बबन साळगावकर*

*🛑धर्मवीर २ म्हणजे आनंद दिघेंचा अवमान*

*🛑जे आहे ते साभाळू न शकणारे केसरकरांनी,विकास नाही तर मतदारसंघ भकास केला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८:-* धर्मवीर २ हा भाग बघितला. हा सिनेमा म्हणजे बोगसपणा आहे. स्व. आनंद दिघे साहेबांनी गद्दारी करायला लावली असं त्यातून दाखवलं गेलं आहे. शो बघून मनाला प्रचंड वेदना झाल्या. स्व. दिघे साहेब असते तर अक्षरशः गोळ्या घालून या लोकांना मारले असते असं विधान माजी नगराध्यक्ष व जुने शिवसैनिक बबन साळगावकर यांनी केल. ते म्हणाले, जोपर्यंत सावज मैदानात येत नाही तोवर फायरींग होणार नाही. तोफ मात्र धडधडत रहाणार आहे. पर्यटनाची एक गाडी आणून दीपक केसरकर फिरवत आहे. २००७ ला २५ कोटीचा आंबोलीत उभारलेला प्रकल्प बंद आहे. तो प्रकल्प चालू करण्यासाठी केसरकरानी काहीच प्रयत्न केले नाही. रघुनाथ मार्केट पॅटर्न ते मतदारसंघात राबवत आहेत. कारण, गेल्या पंधरा वर्षांत रघुनाथ मार्केटची पाच वेळा उद्घाटन झालीत. निवडणूक झाली की ते बंद झालं आहे. हाच पॅटर्न केसरकर मतदारसंघात राबवत आहेत. धर्मवीर – २ हा सिनेमा बघितला. या सिनेमा म्हणजे बोगसपणा आहे. स्व. आनंद दिघे साहेबांनी गद्दारी करायला लावली असं त्या सिनेमातून दाखवलं गेलं आहे. पहिलाच शो बघून मनाला वेदना झाल्या. स्व. दिघे साहेब असते तर अक्षरशः गोळ्या घालून या लोकांना मारले असते असं विधान माजी नगराध्यक्ष व जुने शिवसैनिक बबन साळगावकर यांनी केल.
सावंतवाडी : धर्मवीर – २ या सिनेमेचा पहिलाच शो बघितला. हा सिनेमा म्हणजे बोगसपणा आहे. स्व. आनंद दिघे साहेबांनी गद्दारी करायला लावली असं त्यातून दाखवलं गेलं आहे. शो बघून मनाला प्रचंड वेदना झाल्या. स्व. दिघे साहेब असते तर अक्षरशः गोळ्या घालून या लोकांना मारले असते असं विधान माजी नगराध्यक्ष व जुने शिवसैनिक बबन साळगावकर यांनी केल. ते म्हणाले, जोपर्यंत सावज मैदानात येत नाही तोवर फायरींग होणार नाही. तोफ मात्र धडधडत रहाणार आहे. पर्यटनाची एक गाडी आणून दीपक केसरकर फिरवत आहे. २००७ ला २५ कोटीचा आंबोलीत उभारलेला प्रकल्प बंद आहे. तो प्रकल्प चालू करण्यासाठी केसरकरानी काहीच प्रयत्न केले नाही. रघुनाथ मार्केट पॅटर्न ते मतदारसंघात राबवत आहेत. कारण, गेल्या पंधरा वर्षांत रघुनाथ मार्केटची पाच वेळा उद्घाटन झालीत. निवडणूक झाली की ते बंद झालं आहे. हाच पॅटर्न केसरकर मतदारसंघात राबवत आहेत. धर्मवीर – २ हा सिनेमा बघितला. या सिनेमा म्हणजे बोगसपणा आहे. स्व. आनंद दिघे साहेबांनी गद्दारी करायला लावली असं त्या सिनेमातून दाखवलं गेलं आहे. पहिलाच शो बघून मनाला वेदना झाल्या. स्व. दिघे साहेब असते तर अक्षरशः गोळ्या घालून या लोकांना मारले असते असं विधान माजी नगराध्यक्ष व जुने शिवसैनिक बबन साळगावकर यांनी केल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!