कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटीच्या वतीने आदर्श शेतकरी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*🛑कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटीच्या वतीने आदर्श शेतकरी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२७:-* श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटीची सर्वसाधारण वार्षिक सभा झाली यावेळी कुंदे गावचे शेतकरी अर्जुन आत्माराम परब यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला तर प्रत्येक गावातून एक याप्रमाणे ७ शेतकऱ्यांची निवड आदर्श शेतकरी म्हणून करण्यात आली.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कसाल सोसायटीचे चेअरमन रमेश परब म्हणाले कसाल पंचक्रोशीतील व या कार्य क्षेत्रातील शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहताव्यवसायभिमुख शेती व्यवसायाकडे वळावे. संस्थेचे नव्यानेच दूध संकलन केंद्र सुरू केले आहे .या संस्थेच्या सभासदांनी दूध उत्पादन व्यवसाय सुरू करावा लागणारी आर्थिक मदत संस्था देण्यास तयार आहे.शासनाच्या विविध योजना, शेती विषयक योजनांचा शेतकरेनी लाभ घ्यावा.असेही यावेळी सांगितले.
यावेळी चेअरमन रमेश परब, उपाध्यक्ष  अजित राणे, सदस्य राजन परब, सचिव नारायण आचरेकर आदींसह संचालक मंडळाचे सर्व सदस्य,सभासद, आदर्श शेतीकरी बांधव,सभासदांचे गुणगौरव करण्यात आलेले विद्यार्थी उपस्थित होते.  सभासदांच्या पाल्यांना  १०/१२ वी मध्ये ७० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या सभासदांच्या पाल्यांचा रोख रक्कम देऊन  गुणगौरव व सत्कार करण्यात आला.कसाल ग्रुप विकास सेवा.कार्यकारी सहकारी सोसायटीची सन २०२३-२४  ची ६९ वी.सर्वसाधारण सभा पावणाई रवळनाथ मंदिर येथे पार पडली. यावेळी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल वाचन करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!