कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

शारदा विद्यालय,मळगाव शाळेस सौर उर्जा साहित्य संच वाटप

*🛑शारदा विद्यालय,मळगाव शाळेस सौर उर्जा साहित्य संच वाटप*

*🛑रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गावडे पुरस्कृत वाटप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद शाळेस भाजपच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सौर उर्जा साहित्य संच वाटप करण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप एकनाथ गावडे पुरस्कृत हे वाटप करण्यात आले. तालुक्यातील एकूण ११ जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
मळगाव माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर व भाजप जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव यांच्या पाठपुराव्यातुन हा संच वाटप शारदा विद्यालय शाळेस करण्यात आला. या वाटपावेळी मळगाव माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव, भाजप शक्ती केंद्रप्रमुख नीलकंठ बुगडे, बूथअध्यक्ष नरेश उर्फ रुपेश सावंत, बूथ अध्यक्ष सुखदेव राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य गौरवी मेस्त्री, शिक्षिका सीमा सावंत,अमित गावकर, विनिता राऊळ, स्वरा वारंग, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!