कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये ख्रिस्ती धर्मातील तीर्थक्षेत्रांचा समावेश करा

*🛑मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये ख्रिस्ती धर्मातील तीर्थक्षेत्रांचा समावेश करा*

*🛑अल्पसंख्यांक जिल्हा मोर्चा सिंधुदुर्गचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची घेतली भेट*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२७:-* मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही भारत देशात असलेल्या विविध धर्माच्या तीर्थक्षेत्रांशी निगडित आहे . योजनेचा साठ वर्षावरील सर्व धर्मातील भक्तगणांना लाभ होणार आहे. या योजनेमध्ये भारतातील विविध तीर्थक्षेत्रांचा समावेश अ व ब असा केला आहे यामध्ये ख्रिस्ती धर्मियांच्या वतीने जी तीर्थक्षेत्र आवश्यक आहेत पण याचा समावेश या योजनेत करण्यात आलेला नाही. यामुळे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये ख्रिस्ती धर्मातील तीर्थक्षेत्रांचा अ वर्गात समावेश करा असे निवेदन अल्पसंख्यांक जिल्हा मोर्चा सिंधुदुर्गचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत केले यांमध्ये ख्रिस्ती बांधवांचे मद्रास येथील वेलांकनी मातेच्या जगप्रसिद्ध चर्च असलेल्या तीर्थक्षेत्राचा समावेश करावा तसेच गोवा राज्यातील ओल्ड गोवा येथील सेंट फॅन्सीस झेवियर चर्च (ज्या ठिकाणी साडेतीनशे वर्षांपूर्वी असलेली संत फ्रान्सिस यांचे मृत शरीर आहे) नाशिक येथील येशु बाळ चर्च या तीर्थक्षेत्रांचा जीआर मधील नंबर तीन योजनेची व्याप्ती याला धरून तीर्थक्षेत्रांचा परिशिष्ट अ मध्ये समावेश करावा असे निवेदन दिले जेणेकरून ख्रिस्त धर्मीयांना या योजनेचा लाभ घेता येईल .
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!