आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 चिपळूण मधील भेंडीनाक्यात वाशिष्ठी शॉपीचा प्रशांत यादव यांच्या हस्ते शुभारंभ..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण , दि – ०७:– चिपळूण शहरातील भेंडीनाका येथे मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या शॉपीचे आज वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या हस्ते फित कापून मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले.

वालोपे येथील विलास पवार यांनी ही शॉपी सुरू केली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, राष्ट्रवादीच्या सेवादलचे जिल्हाध्यक्ष अन्वर जबले, राष्ट्रवादीचे तालुका खजिनदार शमून घारे, जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, उमेश ऊर्फ बाबूशेठ आयरे, दिपेश आयरे, दिलीप मयेकर, प्रशांत उर्फ पिंट्याशेठ मयेकर, सुधीर साळवी, राजेंद्र ऊर्फ पप्याशेठ जाधव, गणेश शिर्के, वालोपे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एकनाथ गोरिवले, निवृत्त पोलिस संजय आयरे, संदेश आयरे, किरण पवार, सुनीलशेठ पवार, सिराज साबळे, साजिद बेग, शकील पेवेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी विलास पवार यांनी प्रशांत यादव यांच्यासह इतर मान्यवरांचा यथोचित सन्मान केला. वाशिष्ठी डेअरीच्या भेंडीनाक्यातील शॉपीमध्ये वाशिष्ठी डेअरीच्या दुधासह दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, तूप, ताक, फ्लेव्हर्ड मिल्क, पनीर, पेढा आणि खास गणेशोत्सवासाठी मोदकही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. चिपळूण शहरातील इतर शॉपींप्रमाणे या शॉपीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!