आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 कृषी महाविद्यालय वाडी हुमरमळा या महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग ,दि -०८:- कृषी महाविद्यालय वाडी हुमरमळा येथे रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी दिनांक ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेला आहे परंतु अद्याप कुठेही प्रवेश मिळालेला नाही अश्या विद्यार्थ्यांसाठी कृषी महाविद्यालय वाडी हुमरमळा हे महाविद्यालय उपलब्ध आहे.

काही विद्यार्थ्यांनी चुकून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे ते देखील विद्यार्थी नव्याने प्रवेश घेऊ शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ११ या वेळेत प्रत्यक्ष येऊन अर्ज करावा तसेच आवश्यक मुळ कागदपत्रांसहित उपस्थित राहावे. चला तर मग .वाडी हुमरमळा येथे भेट द्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेशाच्या संधीचा लाभ घ्या आणि आपले भविष्य उज्वल बनवा.

*महाविद्यालयाची ठळक वैशिष्टे*

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यता प्राप्त महाविद्यालय उज्वल यशाची परंपरा अद्ययावत सुविधांनी युक्त अशी प्रशस्त इमारत विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी प्रशस्त वसतिगृहे उपलब्ध उपहारगृह, सांस्कृतिक खोली, राष्ट्रीय सेवा योजना, संगणक प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालय, खेळासाठी मैदान इत्यादी सुविधांनी युक्त असे नावाजलेले महाविद्यालय. उच्च विभूषित व प्रदीर्घ अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक प्राध्यापकाची नियुक्ती विविध विषयांच्या प्रात्यक्षिकांसाठी विस्तीर्ण प्रक्षेत्र.शिक्षणासोबत विविध सहशैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणारे एकमेव महाविद्यालय म्हणून ओळख

नावाजलेल्या संस्थांमध्ये विविध आधुनिक विषयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्याची सुविधा विविध संस्था, बँक यांना महाविद्यालयात बोलावून कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून रोजगाराच्या संधी सांस्कृतिक व विविध खेळ स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याबाबत प्रोत्साहन महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले कित्येक विद्यार्थी विविध ठिकाणी अधिकारी, उद्योजक म्हणून कार्यरत. तेव्हा त्वरा करा.संधीचा फायदा घ्या आणि आपला प्रवेश निश्चित करा.संपर्क भ्रमणध्वनी डॉ.युवराज पांढरे 9370308179/9404331654

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!