आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 माजगांव येथील वासुदेव कानसे यांचे निधन

🛑 सहकार क्षेत्रात होते मोठे योगदान

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी , दि – ०७ :-*

सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले माजगाव येथील वासुदेव ऊर्फ भाऊ नारायण कानसे (९२) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते असलेले वासुदेव कानसे माजी मंत्री कै भाईसाहेब सावंत यांचे विश्वासू सहकारी होते. मात्र आताच्या राजकारणापासून ते अलिप्त होते.

लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे

त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना निस्वार्थी भावनेने विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरिबांना मिळवू

दिला. सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देताना सिंधु जिल्हा बँकेचे संचालक पद भूषविले. तसेच माजगाव सोसायटीचेही ते ४० वर्षे चेअरमन होते. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ तसेच सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचेही ते चेअरमन होते. सावंतवाडी अर्बन बँकेचे ते

संचालक होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कानसे कुटुंबीयांचे सांत्वन

केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, पुतणे

जावई असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निवृत्त कर्मचारी नारायण उर्फ बबन कानसे आणि रवींद्र कानसे,निवृत्त प्राथमिक शिक्षिका किरण कानसे उर्फ स्मिता सुहास सावंत, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या मुख्य लिपिक संगिता कानसे उर्फ वैष्णवी विजय सावंत यांचे ते वडील तर माजगाव माजी उपसरपंच तथा सदस्य संजय कानसे, माजगाव हायस्कूलचे निवृत्त कर्मचारी प्रभाकर कानसे, पुरुषोत्तम कानसे यांचे ते काका होत.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!