गणेश सजावट व युट्युब व्हिवर्स स्पर्धा २०२४ || कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ची_
*⚜️गणेश सजावट व युट्युब व्हिवर्स स्पर्धा २०२४⚜️*
*👉🏻अटी व नियम*
1)सदरची स्पधी सर्वांसाठी खुली आहे.
2) सजावटीचा व्हिडिओ ६० सेकंद पेक्षा जास्त नसावा तसेच आडवा असावा.गणपती सजावट व्हिडिओ वेगवेगळ्या बाजूने घेतलेले असावे, सोबत कुटूंबातील परिवाराला सोबत घेऊन गणपती सोबत व्हिडिओ असावा
3) आपण पाठविलेले व्हिडीओ फेसबुकव युट्युब चॅनल वर प्रसारित केले जातील
4) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
5)स्पर्धेचे परीक्षण 10 गुण मध्ये असेल 5 गुण हे आपल्या सजावटीला व 5 गुण हे आपल्या व्हिडिओ ला मिळालेल्या युट्युब व्हिवर्स साठी असेल
6)प्रवेश शुल्क ₹100/-
7)आपल्या नाव नोंदणी ही 15 सप्टेंबर 2024 पर्यंत घेतली जाईल.
8)स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व व्हिडिओ खाली दिलेल्या क्र. वर व्हाट्सअप द्वारे पाठवावे
7972648781

