कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

जे.डी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

*🛑जे.डी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०५:-* भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षकदिनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ हा पुरस्कार पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे.डी.पाटील यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शालेय शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर,विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर,शिक्षण आयुक्त सुरज मांडरे,प्रधान सचिव आय ए कुंदन,राज्य प्रकल्प संचालक आर विमला आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांना सन्मानचिन्ह, मानपत्र,एक लाख दहा हजार रूपयांचा धनादेश देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.पाटील यांनी गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील माटणे नं.३ सासोली हेदूस व सध्या बांदा नं.१केंद्र शाळेत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.यावेळी वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक करत असलेल्या कार्याचे कौतुक करून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!