🛑 संदीप सावंत यांना जि. प. सिंधुदुर्गचा आदर्श शिक्षक पुरस्कार..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग ,दि -०५:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासोली हेदूस -वाघमळा शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. संदीप सुरेश सावंत यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ पुरस्कार प्राप्त झाला.
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यास प्रेरणा मिळावी व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने जिल्हाच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. सावंत यांनी १७ वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीत विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण लवकरच सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे.अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्री. गणपती कमळकर यांनी दिली.
संदीप सावंत यांना यावर्षीचा आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

