आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील १८० भजन मंडळांना साहित्य वाटप

🛑 मंत्री दिपक केसरकर कायम जनतेच्या सेवेत ; जिल्हाप्रमुख अशोक दळवी

🛑 घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्ला पाशी त्याच प्रमाणे दीपक केसरकर यांचे चित्त कामय जनतेच्या दिशेने ; राजन पोकळे

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग , दि- ०५:- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील १८० भजन मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी चे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, राजेंद्र निंबाळकर, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शैलेश दळवी, भगवान गवस, दादा देसाई, विठोबा पालयेकर, दयानंद धाऊसकर, झरेबांबर आंबेली सरपंच अनिल शेटकर, तिलकांलन गवस, योगेश महाले, सौ.चेतना गडेकर, गोपाळ गवस उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनी सांगितले की , मंत्री दीपक केसरकर हे जनसामान्यांचे आमदार आहेत . आणि कायम ते जनतेच्या सेवेत असतात . तसेच केसरकर यांनी अनेक योजना राबविल्या व त्या यशस्वी केल्या असे देखील दळवी यांनी सांगितले .

सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोळळे यांनी बोलताना सांगितले की , घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्ला पाशी त्याच प्रमाणे दीपक केसरकर यांचे चित्त कामय जनतेच्या दिशेने असते . तसेच भजन कलेत महिलांचा सहभाग हा लक्षणीय आहे .आपण महिलांची भजन स्पर्धा देखील घेऊ असे त्यांनी सांगितले .

त्यानंतर भजन साहित्य वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!