दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत..
*🛑 दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०२:-* सावंतवाडी तालुक्यातील गांव मौजे चराठे येथील शेतकरी श्री. यशवंत गणपत बिर्जे, रा. चराठा (गावठणवाडी) यांचे रहाते घर अतिवृष्टीमुळे घराची भित कोसळून स्वतः श्री. यशवंत बिर्जे व त्यांच्या इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला कु. गणपत बिर्जे मुलगा मातीच्या ढिगा-याखाली सापडून जबर जखमी झाले. ग्रामस्थांनी तात्काळ ढिगा-याखालून दोन्ही व्यक्तींना काढून जखमी परिस्थितीत उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या श्री. यशवंत बिर्जे यांना तातडीची मदत म्हणुन सावंतवाडी आमदार तथा शिक्षणमंत्री मा.ना. श्री. दीपकभाई केसरकर यानी त्यांना तातडीची आर्थिक मदत केली.मु.पो. चराठे येथे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी श्री. अशोक दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख जि. सिंधुदुर्ग, तालुका प्रमुख श्री. नारायण राणे, उपतालुका प्रमुख श्री. संजय माजगांवकर, माजगांव विभागप्रमुख श्री. उमेश गांवकर, कोलगांव विभागप्रमुख श्री. महेश ऊर्फ पप्पू सावंत, सरपंच सौ. प्रचिती कुबल, उपविभाप्रमुख श्री. राजु कुबल, चराठा शाखाप्रमुख श्री. राजन परब, कुणकेरी शाखाप्रमुख श्री नारायण सावंत, बुथप्रमुख श्री. प्रशांत बिर्जे, उमेश परब व ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून श्री. बिर्जे कुटुंबाला आर्थिक
मदत केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

