पारिजात फ्रेंड सर्कल आरोस व कै.विद्याधर श्रीपाद शिरसाट मित्रपरिवार आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
*🛑पारिजात फ्रेंड सर्कल आरोस व कै.विद्याधर श्रीपाद शिरसाट मित्रपरिवार आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०२:-* पारिजात फ्रेंड सर्कल आरोस व (कै.) विद्याधर श्रीपाद शिरसाट मित्रपरिवार यांच्यावतीने कोंडूरा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.तीन शालेय गटात ही स्पर्धा घेण्यात आली. आठवी ते दहावी गटात श्रावणी आरोंदेकर,अस्मि मांजरेकर,मृदुला सावंत यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले.तर तनुष्का मेस्त्री,साक्षी दळवी यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. पाचवी ते सातवी गटात चिन्मय कोटणीस,निधी नाईक,सिद्धी खरात यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. सोनल मुळीक,नैतिक मोरजकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.पहिली ते चौथी गटात सर्वज्ञ वराडकर,गायत्री शेणई, परि मोरजकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. देवयानी मुळीक,रुद्र शिंदे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. विजेत्यांना प्रमाणपत्र, रोख पारितोषिक व (कै.) विद्याधर शिरसाट स्मृतीप्रित्यर्थ चषक देण्यात आला.स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत सावंत व प्रा.मिलिंद कासार, दत्तगुरु कांबळी,श्री धामापूरकर,श्री बाभुळकर यांनी केले.
विजेत्यांना संतोष रेडकर,अर्जुन मुळीक, विश्वभर नाईक,अनिल नाईक,पत्रकार निलेश मोरजकर,आयोजक अमोल केसरकर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी आरोस बाजार हायस्कुलचे श्री सावंत व श्री धूपकर या शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

