चिराग चितारी यांची आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड
*🛑चिराग चितारी यांची आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०२:-* एडयुस्मार्ट इंक सावंतवाडी अँबॅकस सेंटर (स्मार्ट किडस् अॅक्टीव्हीटी सेंटर) मधील कु चिराग पूजा राजेश चितारी याची हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित आणि मानसिक अंकगणित स्पर्धेसाठी (आय.ए. एम ए.) २०२४ द्वारा राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे ही स्पर्धा हाँगकाँगमध्ये ४ ऑगस्ट रोजी होणार आहे या स्पर्धेसाठी भारताकडून एकूण चार मुलांची निवड झाली असून जगभरातून २००० विविध देशातील मुले या स्पर्धेत सहभागी होणार आहेत सिंधुदुर्ग जिल्हयासाठी तसेच सातंतवाडी शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे कु. चिराग याने अबॅकस या अंकगणित विषयाचे प्रशिक्षण सावंतवाडीतील एड्युस्मार्ट अॅक्टीव्हीटी सेंटरच्या संचालिका सौ सपना नितेश पिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे एड्युस्मार्ट अॅक्टीव्हीटी सेंटर २०१८ पासून सावंतवाडी भटवाडी येथे पेडणेकर फॅब्रिकेशन समोर कार्यरत आहे.कु चिरागच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

