सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील सामाजिक कार्यामध्ये नेहमीच ॲक्टिव्ह.
*🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील सामाजिक कार्यामध्ये नेहमीच ॲक्टिव्ह.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍प्रतिनिधी: प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०२:-* बाहेरचावाडा येथील मदिना मज्जिद च्या समोर जुना मुंबई- गोवा हायवेच्या बाजूला मोठ खड्डा पडला होता त्या खड्ड्यामध्ये चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूने चालताना एक इसम त्या खड्ड्यामध्ये पडून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. याबाबतची माहिती तेथील सामाजिक कार्यकर्ती तथा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सचिव समीरा खलील यांना मिळताच त्यांनी याबाबत तात्काळ कारवाई सुरू केली.
सर्वप्रथम त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले व तेथील ग्रामस्थांना सोबत घेऊन बांधकाम विभागाला निवेदन दिले व सदर विषयाबाबत तात्काळ उपायोजना व्हावी यासाठी समीरा खलील बांधकाम विभागामध्येच ग्रामस्थांसोबत थाट मांडून बसल्या होत्या तेव्हा खलील यांच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सदर ठिकाणी जाऊन हायवे वर पडलेला खड्डा तत्काळ बुजवण्यात आला त्यामुळे पुढे होणाररी दुर्घटना टाळल्याने सामाजिक कार्यकर्ती समीरा खलील व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व सार्वजनिक बांधकाम विभागाचे हि त्यांनी आभार मानले आहे.
प्रत्येकाच्या संकटाला धावून जाणारी समीरा खलील नेहमीच अशा घटनांबाबत सतर्क व ऍक्टिव्ह असते मग ती रात्र असो किंवा दिवस म्हणूनच त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेची सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. समीरा खलील यांच्या सेवाभावी कार्याबाबत ग्रामस्थांकडून कौतुक व आभार मानण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

