सोनवडे शाळा बंद आंदोलन पाचव्याही दिवशी सुरु..
*🛑 सोनवडे शाळा बंद आंदोलन पाचव्याही दिवशी सुरु..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-३०:-* सोनवडे तर्फ हवेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या आवारातील धोकादायकस्थितीत असलेली सागाची झाडे तोडण्याच्या कार्यवाहीबाबत सुरू केलेले आंदोलन सोमवारी पाचव्या दिवशी सुरूच ठेवले. मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत बुधवारपासून सदर आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन करूनही प्रशासनाने याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. जिल्हा प्रशासन गंभीरतेने या प्रश्नाकडे पाहत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनाची वेळीच दखल घेऊन मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली. तीन दिवसापूर्वी कुडाळ विभागाने त्या झाडांचा सर्व्हे केला. मात्र आंदोलनानंतरही जिल्हा प्रशासन
कार्यवाहीबाबत काहीच हालचाल करीत नाही, असा आरोप शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी करून मुख्य कार्यकारी आधिकांऱ्याचे कार्यालय गाठले. आंदोलन सुरू करूनही प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही जिल्हा प्रशासन गंभीरतेने या प्रश्नाकडे पाहताना दिसत नाही. या आंदोलनाची वेळीच दखल घेऊन मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरातयांनाही निवेदन दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण मेस्त्री, महिपाल धुरी, आकांक्षा धुरी, संतोष परब, अमित सोनवडेकर, किशोर धुरी, आकांक्षा धुरी, रूपेश कदम, संदेश कदम, वैभव हिवाळेकर, संदेश बळी, यशवंत धुरी, प्रकाश धुरी, शर्वरी सोनवडेकर, राखी सोनवडेकर, समिधा धुरी, सलोनी सोनवडेकर, अंकिता सोनवडेकर, मानसी सोनवडेकर, दर्शना कदम आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

