कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसची उमेदवारी विलास गावडे यांना देण्याचा ठराव..

*🛑 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसची उमेदवारी विलास गावडे यांना देण्याचा ठराव..*

*🛑 तालुका कार्यकारिणी बैठकीत ठराव झाल्याची महेंद्र सांगेलकर यांची माहिती..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३०:-* सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची सभा दिनांक 29 जुलै 2024 रोजी आर पी डी हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी श्री विलास गावडे यांना मिळावी असा एकमुखी ठराव सर्वानुमते सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच नवीन मतदार नाव नोंदणी बाबत आढावा, सरकार विरोधात मागील तीन महिन्यात होणाऱ्या आंदोलनाबाबत आढावा व नियोजन *सोशल इंजीनियरिंग* बूथ कमिटी व बीएलए वर पक्ष बांधणी संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी इन्सुलीतील श्री शिवा सोमा गावडे तर तांबोळी पंचायत समिती मतदार संघाच्या अध्यक्षपदी श्री भाऊसाहेब विश्वासराव देसाई यांची नियुक्ती करण्यात आली.
या सभेला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री इरशाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर, ऍड संभाजी सावंत, आनंद परुळेकर, रुपेश आईर, राजू मसुरकर, बाळासाहेब नंदीहाळी, संतोष सावंत अरुण नाईक, संजय गावकर, विभावरी सुकी, आमिधी मेस्त्री, अभय मालवणकर, माया चिटणीस, हरिश्चंद्र मांजरेकर, स्मिता वागळे, अन्वर खान, सुमेध सावंत, प्रतीक्षा भिसे, अरुण भिसे, बासिफ पडवेकर, रमेश चव्हाण, कौस्तुभ पेडणेकर, गणपत मांजरेकर, राजेंद्र सावंत, संजय लाड, पवन बनवे, राहुल कदम, रणजीत माने, रणजीत सांघले, रविराज पेडणेकर, समीर भाट, लक्ष्मण भुते, संदीप सुकी, मधुकर जाधव, समीर वंजारी, संजय गावकर, चौरंगनाथ सावंत इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!