नाकाबंदीत सापडला बेपत्ता शाळकरी मुलगा.
*🛑 नाकाबंदीत सापडला बेपत्ता शाळकरी मुलगा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३०:-* गोवा-दमण येथून बेपत्ता झालेला अल्पवयीन शाळकरी मुलाचा शोध लावण्यास सावंतवाडी पोलिसाना यश आले. कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून त्या मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. सावंतवाडी पोलिसांची नाकाबंदी असताना राबविलेल्या शोधमोहिमेत सदर बेपत्ता मुलगा सुखरुप आढळला. गोवा दमण येथून चार दिवसापूर्वी शाळकरी मुलगा बेपत्ता झाला होता. या बाबत मुलाच्या नातेवाईकांनी गोवा पोलिसात तक्रार नोंदविली होती. गोवा पोलिसांना त्या मुलाचे लोकेशन सावंतवाडीत मिळाले होते. गोवा पोलिसांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांशी सपर्क साधून माहिती दिली. याचवेळी सावंतवाडी पोलिसांची शहरात नाकाबंदी होती. यावेळी नाकाबंदीत उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे कार्यरत होते. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी तात्काळ बेपत्ताच्या मुलाचा गोवा पोलिसांनी मोबाईलवर टाकलेला फोटो व त्याचे लोकेशन आधारे शोध मोहीम राबविली. सायंकाळी आठ वाजता तो मुलगा सावंतवाडीत एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मित्रासमवेत आढळून आला. दोन तासात ही मोहीम यशस्वी केली. तो गोवा- दमण येथून रेल्वेने मुंबई येथे गेला होता. तेथील मित्रासमवेत तो सावंतवाडीत आला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी त्याची समजूत काढून ताब्यात घेतले. याची माहिती गोवा पोलिसांना देण्यात आली. सावंतवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला बाल संरक्षण समितीसमोर हजर करून त्याला बालसुधारगृहात दाखल केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
