ग्रामसेवक संघटनेच्या पत्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार अनेक लाभांपासून वंचित.

*🛑 ग्रामसेवक संघटनेच्या पत्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार अनेक लाभांपासून वंचित.*

*🛑 श्रमिक कामगार संघटनेच्या हाकेला कामगार वर्गाचा भरभरून प्रतिसाद..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२९:-* श्रमिक कामगार संघटना ही कामगार हितासाठी अनेक वेळा कामगार यांच्या पाठीशी राहून लढा देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या असंख्य कामगार नोंदीत आहेत परंतु अश्या ग्रामसेवक संघटनाच्या पत्रामुळे सर्व कामगार यांना ग्रामसेवक यांनी सही बंद केली आहे. त्यामुळे सर्व कामगार यांचे लाभ थांबलेले आहेत. कामगार वर्ग पूर्णपणे व्यथित आहे. जिल्ह्यातील अनेक कामगार यांनी आपली व्यथा कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या कानी घातली त्याची दखल प्राजक्त चव्हाण यांनी तत्काळ घेऊन रविवारी दी 28 जुलै ला तातडीची बैठक पणदुर हायस्कूल येथे आयोजित केली. सदर बैठकीत 8 तालुक्यातून सर्व कामगार उस्फुर्त प्रतिसाद देऊन उपस्थित राहिले. सर्व कामगार यांनी आपल्या गावातील ग्रामसेवक आपल्या संघटनेचे पत्र दाखवून सही देत नाहीत अशी खद खद व्यक्त केली. यावेळी उपस्थित कामगार वर्गाला मार्गदर्शन करत असताना श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, स्वाभिमान कामगार संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे व भारतीय चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी कामगार वर्गाला पुढील वाटचाल कशी करावी करावी यासाठी संबोधित केले. आपल्या कामगार वर्गाच्या पाठी आम्ही ठाम पने आहोत येत्या दोन तीन दिवसात कामगार यांच्या साठी सनदशिर मार्गाने लढा सुरू करणार आहोत.कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व प्रसाद गावडे यांनी कामगार वर्गाला संबोधित करताना ग्रामसेवक जे सांगतात ते फक्त त्यांनी लेखी लिहून द्यावे असे कामगार वर्गाला सांगीतले. पंढरी चव्हाण यांनी ग्रामसेवक हे नोंदणी अधिकारी नसून त्यांनी मालक किंवा कॉन्ट्रॅक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची खातरजमा करून त्यांनी प्रमाणित करावे आणि असे करत नसतील तर आपण सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन मार्ग काढू असे सागितले.
सरतेशेवटी प्राजक्त चव्हाण व प्रसाद गावडे यांनी सर्व कामगार वर्गाना आम्ही आपणास न्याय नक्की मिळवून देऊ असे आश्र्वासित केले. गरज पडल्यास मंत्रालय पातळीवर ही लढा देण्यास आम्ही ठाम आहोत असे सांगितले. यावेळी उपस्थित श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, स्वाभिमानी कामगार संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे, भारतीय चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, लोकमत पत्रकार मिलिंद डोंगरे व जिल्हा संघटक भूषण पाताडे व सदस्य अंकुश चव्हाण उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!