कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना घेणार महावितरणचे सीएमडी लोकेशचंद्र व स्वतंत्र डायरेक्टर पाठक यांची मुंबईत भेट

*🛑 सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना घेणार महावितरणचे सीएमडी लोकेशचंद्र व स्वतंत्र डायरेक्टर पाठक यांची मुंबईत भेट..*

*🛑 जिल्ह्यातील महावितरणच्या वीज व्यवस्थेबाबत वेधणार लक्ष..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२९:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या वीज वितरणाचे खरे स्वरूप जिल्ह्यात गेले १५ दिवस सुरू असलेल्या पावसात उघड झाले असून जवळपास जिल्ह्यातील ७०% जनता चार पाच दिवस अंधारात होती. वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग गेली दोन वर्षे सातत्याने जिल्ह्यातील महावितरण व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत असून सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उद्या सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ रोजी महावितरणचे मुख्य कार्यालय असलेल्या प्रतापगड, बांद्रा येथे महावितरणचे सीएमडी लोकेशचंद्र यांची तर फोर्ट मुंबई येथे महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री.पाठक यांची भेट घेऊन जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी वरिष्ठांनी जिल्ह्यात येऊन महावितरण व वीज ग्राहक संघटना, तसेच सरपंच संघटना, वीज ग्राहक आदींसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे. गेले १५/२० दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. जिल्ह्याला वीज वितरण करणारी जुनाट यंत्रणा, सडलेले पोल, ठिकठिकाणी जोड दिलेल्या वाहिन्या आणि मरणासन्न अवस्थेत असलेले ट्रान्सफॉर्मर यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले असून . त्यामुळे आवश्यक तिथे सबस्टेशन उभारणी करणे, जिल्ह्यातील उद्योग व्यवसायांना मागणी प्रमाणे वीज जोडणी देणे, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येऊन जिल्ह्याच्या वीज व्यवस्थेचा आढावा घेणे, जिल्हा तथा तालुका वीज ग्राहक संघटना, सरपंच संघटना आदिंसोबत संयुक्त बैठक घेऊन वीज वितरण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी उपाययोजना करणे, आदी मागण्यांचे निवेदन प्रतापगड बांद्रा येथील मुख्य कार्यालयातील महावितरणचे सीएमडी लोकेशचंद्र यांना त्याचप्रमाणे फोर्ट मुंबई येथील महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री पाठक यांना देणार आहेत. यावेळी ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या दुपारी मुंबई बांद्रा येथील महावितरणच्या प्रतापगड कार्यालयात दुपारी ३.०० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटनेच्या वतीने केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!