नांदगाव शिवसेना शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर यांचे आमरण उपोषण सुरु..
▪️चौपदरीकरणाबाबत थांबलेली प्रक्रिया पुर्ण न झाल्याने म्हसकर यांंचा आमरण उपोषणाचा निर्णय..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०८: तालुक्यातील नांदगाव येथे मुंबई गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी, अजुन बॉक्स वेलच्या सर्व्हिस रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. नांदगाव तिठा, नांदगाव ओटव फाटा अशा ठिकाणीच्या सर्व्हिस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्व्हिस रस्त्यांच्या मागणीसाठी श्री. हनुमंत उर्फ राजा म्हसकर, शाखाप्रमुख नांदगाव यांनी दिनांक ०७ मार्च २०२० रोजी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. मात्र, ज्यादा जागेच्या संपादनासाठी मोजणी करून निस पुरण्यात येऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रक्रिया थांबली होती. येथे जमीन मालकांचे म्हणणे की, ज्यादा जागा संपादनाचा आम्हाला मोबदला द्या आणि सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू करा. आता पाऊसही गेलेला आहे, तेव्हा हे सर्व्हिस रस्ते होणार कधी? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असुन, एकाच सर्व्हिस रस्त्याने दोन्ही कडील वाहतुक सुरू असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी याबाबत आपण लक्ष्य देऊन प्रश्न सोडवावा, अशी मागणी श्री. हनुमंत उर्फ राजा म्हसकर, शिवसेना शाखाप्रमुख नांदगाव यांनी उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी कणकवली यांच्याकडे केली आहे.
तसेच एकाच सर्व्हिस रस्त्याने सर्व वाहतुक होत असल्याने, त्यात मुख्य मुंबई गोवा वाहतुकही पुलाचे काम पुर्ण नसल्याने सुरू आहे. तरी याबाबत १५ दिवसात निर्णय न झाल्यास, १५ दिवसानंतर ८ जानेवारी २०२१ ला सकाळी १०.३० वा पासुन नांदगाव तिठा येथे शिवसेनेतर्फे आमरण उपोषणास बसणार आहोत. तरी थांबलेली प्रक्रिया पुर्ण होण्यास सहकार्य करावे. अशी मागणी श्री. हनुमंत उर्फ राजा म्हसकर, शिवसेना शाखाप्रमुख नांदगाव यांनी उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी कणकवली यांच्याकडे केली आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

