कणकवलीत भाजपच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२४: भाजपचे पंचायत समिती शक्तीकेंद्र अध्यक्ष राजन नानचे, भाजप युवामोर्चा तालुका सरचिटणीस पवन भोगले, संजय नानचे, बापु गोसावी यांच्यासह अनेक भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत फोंडा येथे शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी श्री.अरुण दुधवडकर यांनी उपस्थित प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले आणि कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आतापासून सज्ज रहा असे आवाहन केले. तसेच संजय आग्रे यांनी अजूनही भाजपचे अनेक पदाधिकारी आपल्या संपर्कात असुन लवकरच त्यांना शिवसेना कुटुंबात सामील करुन घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, जि.प.सदस्य संजय आग्रे, संदेश पटेल, युवासेनेचे अँड.हर्षद गावडे, आबु पटेल, विभागप्रमुख बाबु रावराणे, अवि सापळे, राजु रावराणे, शाखाप्रमुख सुरेश टक्के, सिद्धेश राणे, प्रकाश मेस्त्री, दुर्वा गोसावी, बंटी उरणकर, पिंटू पटेल, शेखर लिंग्रस, निलेश भोगले, उदय रावराणे, भाई पिळणकर, सुभाष सावंत, गणेश बिडये आदी उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!