पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारच्या संकल्पनेतील कौशल विकास योजनांचा फायदा घेऊन आत्मनिर्भर बना; भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई
▪️वेंगुर्लेत युवा परिवर्तन संस्थेमार्फत महीलांना मेणबत्ती, बेसीक केक, अॅडव्हान्स केक प्रशिक्षण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि.०८: केंद्र सरकारच्या स्कील डेव्हलमेंट आॅफ इंडिया या उपक्रमा अंतर्गत युवा परिवर्तन संस्थेमार्फत वेंगुर्ले तालुक्यामध्ये लाॅकडाऊनच्या काळात कोवीड च्या सर्व नियमांचे पालन करत मेणबत्ती, बेसीक केक, अॅडव्हान्स केक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १०८ महीलांनी सहभाग घेतला होता. या शिबिरार्थींना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवा परिवर्तन संस्था सिंधुदुर्गचे डेव्हलमेंट मॅनेजर दत्तात्रेय परूळेकर, कार्यक्रम अधिकारी विवेक नाईक, जगदीश उगवेकर, सतीश गवस, सहदेव खोत, शिवानंद प्रभु, किशोर खानोलकर, प्रकाश पालयेकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक व युवतींना रोजगाराची संधी मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून पंडित दिनदयाळ उपाध्याय कौशल विकास योजनेतून रोजगाराभिमुख प्रशिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रात सुरु केले आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी घेऊन आत्मनिर्भर बनावे असे आवाहन केले . तसेच युवा परिवर्तन ही संस्था एक रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्हामध्ये आयोजित करत आहे ही एक समाधानाची बाब आहे . तसेच या संस्थेच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करावे व त्यासाठी लागणारे सहकार्य करु असे अभिवचन प्रसंन्ना देसाई यांनी दिले.
यावेळी युवा परिवर्तन संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणी व महिलांनी आपली मनोगते व्यक्त करुन रोजगाराचे दालन खुले करुन दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

