मुंबईसामाजिक

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तविला अंदाज

*🛑 महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तविला अंदाज*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-२८*:-सध्या बदलत्या वातावरणामुळे हवामानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र अद्यापही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे राज्यात पाऊस कधी हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
*महत्वपूर्ण अंदाज* :
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सून केरळमध्ये कधी हजेरी लावणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच आता केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मान्सून कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे, मालदीव आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात 19 मेपर्यंत दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे.
मात्र यंदाच्या वर्षी देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यानंदाच्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस १०६ टक्के अधिक असणार आहे. तसेच येत्या दोन, तीन दिवसानानंतर म्हणजेच जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस जास्त पडणार असल्याचा अंदाज आहे.
जून महिन्यामध्ये एल-निनो निष्क्रिय अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या काळात ला-निना स्थिती सक्रिय होणार आहे. या सगळ्याचा थेट परिणाम जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 10 ते 12 जूनला मुंबईमध्ये पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील कित्येक जिल्ह्यांत हजेरी देखील लावली आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!