शुभम बांदेकरची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड
*🛑शुभम बांदेकरची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८*:-येथील सुपुत्र शुभम विठ्ठल बांदेकर ची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.शुभमचे माध्यमिक शिक्षण मिलाग्रीज व उच्च माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल आंबोली येथे पूर्ण झाले त्यानंतर पुणे येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिक्षणाची पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले पणजी येथे भारतीय तटरक्षक दलाची पूर्व परीक्षेत विशेष गुणांनी उत्तीर्ण झाला.तदनंतर त्याची दिल्ली येथील हेडक्वार्टर मध्ये मुलाखत घेतली होती. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मार्फत राष्ट्रीय स्तरावर ही मुलाखत घेतली जाते.या परिक्षेत तो चौथ्या रॅंकने यशस्वी झाला
या नंतर केरळ येथील इंडियन नेव्हल अकॅडमी मध्ये त्यांने बावीस आठवड्याचे खडतर असे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
शुभमचे वडीलही सैन्यदलात होते.ते मूळचे मांगेली गावातील रहिवासी आहेत शुभम विद्यार्थीदशेत हुशार मुलगा म्हणून ओळखला जात असे.शांत स्वभाव मनमिळाऊ, जिद्द व चिकाटीने सातत्याने अभ्यास करून हे दैदिप्यमान कामगिरी केली आहे.पुढील महिन्यात केरळ येथील कोची येथे तो देश सेवेत रुजू होणार आहे.या त्यांच्या उत्तुंग भरारी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

