सिंधुदुर्ग-रत्नागिरीला विशेष सवलतीचा प्रस्ताव
*🛑 सिंधुदुर्ग-रत्नागिरीला विशेष सवलतीचा प्रस्ताव*
*🛑 दहावी निकाल समाधानकारक – केसरकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८*:-संपूर्ण महाराष्ट्रात कोकण विभाग बारावी व दहावी निकालात क्रमांकावर पहिल्या आहे. विशेषतः सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील मुले गेली तेरा वर्षे अव्वल ठरली आहेत. त्यामुळे एमपीएससी, युपीएससी, मेडिकल, इंजिनिअरींग तसेच शासकीय नोकर भरतीत या भागाला विशेष सवलत देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्र्यांकडे ठेवणार आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावर्षी राज्याचा निकाल दोन टक्क्यांनी वाढला आहे. शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान राबविले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कॉपी करण्याची मनोवृत्ती कमी होऊन अभ्यासाची वृत्ती बळावली. त्यामुळेच निकाल वाढल्याचे केसरकर म्हणाले.मनुस्मृतीमधील श्लोकावरून जे राजकारण केले जात आहे ते योग्य नाही. शासनाने अभ्यासक्रमाबाबतचा प्रस्ताव अद्यापही स्वीकारलेला नाही. त्यातील त्रुटी दूर करण्याबाबत चर्चा होणार आहे, असेही केसरकर म्हणाले.दहावी निकालात कोकण विभाग अव्वल स्थानी राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा टक्केवारीत महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचा निकालदेखील चांगला लागला. सर्वच जिल्ह्यांचे अभिनंदन करताना सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. त्यांनी आपला लौकिक कायम ठेवला आहे. दिव्यांग मुलांचेही विशेष कौतुक आहे.जिल्ह्यात किनारपट्टी भागात अंडरग्राऊंड वीज वाहिनी जोडण्यासाठी ९०० कोटी रुपये मंजूर आहेत. आता नव्याने सावंतवाडी व कणकवली या दोन नगरपालिकांच्या हद्दीतही अंडरग्राऊंड वीज वाहिन्या करण्यात येतील. सावंतवाडीत अंडरग्राऊंड वीज वाहिन्या मंजूर होत्या. त्यासाठी निधीही आला होता. पण त्या काळात ज्यांच्यामुळे या वीज वाहिन्या झाल्या नाहीत, तेच आता अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांबाबत बोलत आहेत, अशी टीका त्यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे नाव न घेता केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

