दोडामार्गात काजू बागायतदारांना मोठा फटका
*🛑 दोडामार्गात काजू बागायतदारांना मोठा फटका*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२५*:-तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू पिकाचे मोठे नुकसान झाले असून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. अनेक गावांतील शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले आहे.तालुक्यात काजू पिकाची मोठी लागवड केली आहे. काजू उत्पादनात अग्रेसर म्हणून तालुक्याची ओळख आहे. मात्र, अवकाळी पावसासोबत आलेला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची उत्पादन देणारी काजू कलमे मुळासकट तर मधून तुटून पडली आहेत. तुटलेली काजू कलमे पाहता लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. काजू उत्पादन समाधानकारक व्हावे, या हेतूने खते, कीटकनाशके, मेहनत, मजुरी, यावर लाखो रुपये खर्च करून काजू कलमे वाढवली जातात. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. आधीच कमी किंमत मिळणाऱ्या काजुवर आता अवकाळी पावसाचेही संकट कोसळले आहे. या झालेल्या नुकसानीची गांभीर्यता विचारात घेऊन संबंधित नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करुन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याकडे शासनाकडे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. यामध्ये पाल पुनर्वसन येथील शिवाजी देसाई, आयनोडे पुनर्वसन येथील प्रेमानंद देसाई, उदय सावंत यांसह अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

