कोकणसिंधुदुर्ग

कुंभेश्वर येथे बोलेरो ला अपघात

पुणे येथून सावंतवाडी येथे जाणारा बोलेरो टेम्पो दाणोली पासून एक किलोमीटर कुंभेश्वर येथे चालकाचा अंदाज चुकल्याने विस फूट दरीत कोसळला
सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हा अपघात काल दिनांक 2जानेवारी रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.
या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठड्याची आवशक्यता असून येथे असंख्य अपघात झाले असून संबधित विभागाने या ठिकाणी कठडे उभारणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!