उपोषण स्थळाच्या समोरून जाऊन सुद्धा सुरेश प्रभू यांनी भेट न दिल्याने केला निषेध..
▪️अंध, अपंग, निराधार संघटनेचे सलग चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच; तिघांची प्रकृती गंभीर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०४: गेले चार दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर समोरील प्रांगणात उपोषणाला बसलेले अंध अपंग निराधार न्यायाच्या प्रतीक्षेत असताना माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू सावंतवाडीच्या दौऱ्यावर येऊन अंध अपंग निराधार व्यक्ती ज्या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांच्या समोरून जाऊन सुद्धा भेट घेतली नसल्यामुळे महालक्ष्मी अंध-अपंग संघटनेने प्रभूंच्या या कृतीचा निषेध केला आहे.
गेले चार दिवस आम्ही न्याय्य मागण्यासाठी उपोषण करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहीलेली आहे, ती सर्वांना सारखीच आहे. असे असताना एकाला एक न्याय दुसऱ्याला वेगळा असे घडत असल्याने डॉ. बाबासाहेबांची घटना पायदळी तुडवली जाऊ नये, या देशात सर्वांना समान न्याय असावा व त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही गेले चार दिवस उपोषण करत असताना या देशाचे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार सुरेश प्रभू सावंतवाडीत घेऊन अनेक ठिकाणी भेटी दिल्या. आम्ही ज्या ठिकाणी उपोषणास बसलो त्या समाज मंदिर समोरील रस्त्यावरून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू गेले. मात्र, आमच्या उपोषणस्थळी भेट देऊन आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. सुरेश प्रभू सारख्या सज्जन सालस विद्वान व्यक्तीने अशा प्रकारचे वर्तन केल्याने आम्हाला वेदना झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध करतो. असे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.
गेले चार दिवस उपोषणास बसल्यामुळे उपोषणकर्त्या मधील तिघांची प्रकृती ढासळली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढी घटना घडून सुद्धा प्रशासनातील मूजोर अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

