आपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगाव गुलाबी तीठा येथे दुचाकीची फोर व्हीलर ला धडक*

 

*बुलेट वरील दोन युवक गंभीर जखमी*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*प्रशांत मोरजकर*

*🎴 सावंतवाडी :*
माजगाव गुलाबी तीठा येथे सीयाज फोर व्हीलर गाडी व बुलेट यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर होऊन दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले असून जखमींच्या डोक्याला ,हाता पायाला, गंभीर इजा झाली आहे. वैद्यकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही युवकांचा डोक्याला हाता पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!