क्राइमसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

‘कोकण लाईव्ह’च्या जन आंदोलन इशाऱ्यानंतर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन खडबडून झाले जागे..

▪️आजगांव येथील बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी

🎴सावंतवाडी,दि.०१: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या २६ जानेवारीला जन आंदोलन उभे करण्याचा इशाऱ्यानंतर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आजगांव तालुका सावंतवाडी येथील बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी काल दोघांना अटक केली यात २१००० किमतीच्या दारूसह रिक्षा असा मिळून १२१००० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वसंत शरद करमाळकर (वय ४८) राहणार आजगाव व अमर गोविंद दळवी रा. आजगाव मुळ अलिबाग-रायगड असे दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची खबर शिरोडा दुरक्षेत्राच्या हवालदार रंजीत चव्हाण यांनी दिली. याप्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र कोलते यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!