साटेली येथील श्री देवी शांतादुर्गा पुरमार देव मंदिर वार्षिक जत्रोत्सव ३ जानेवारी रोजी..
▪️भाविकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे; देवस्थान समितीचे आवाहन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.०१: साटेली गावातील साठ खेड्यातील जागृत देवस्थान श्री देवी शांतादुर्गा पुरमार देव मंदिर वार्षिक जत्रोत्सव रविवार दि. ३ जानेवारी रोजी होणार आहे. तरी सर्व भक्त गणांनी सामाजिक अंतर व मास्क चा वापर करून शासनाच्या नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:०० वाजता देवीचा अभिषेक व पुजा करून होणार आहे. त्यानंतर ११:३० वाजल्यापासून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, व रात्री १२:०० वाजता नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार यांचा दशावतारी नाटकाचा कार्यक्रम होईल.
तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून कोरोनाच्या नियमांचे पालन करुन दर्शन घ्यावे असेही आवाहन देवस्थान समिती मार्फत करण्यात आले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

