कोकणमहाराष्ट्रसामाजिक

रक्तमित्र प्रतिष्ठानमुळे रुग्णाला जीवनदान

*🛑रक्तमित्र प्रतिष्ठानमुळे रुग्णाला जीवनदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सातार्डा, दि-२८*:-सातार्डा-देऊळवाडी येथील अर्जुन सातार्डेकर यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दुर्मीळ रक्तगटाचे रक्तदान केले. यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचे सहकार्य त्यांना मिळाले. गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये विनोद गोवेकर (६२) या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दुर्मीळ अशा ए निगेटिव्ह रक्ताची गरज असल्याने नातेवाईकांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांना माहिती दिली. तेंडोलकर यांनी याबाबत प्रतिष्ठानचे गोवा ब्लड बैंक समन्वयक संज्य पिळणकर यांना कल्पना दिली. विनोद गोवेकर या रुग्णाला दुर्मीळ रक्तगटाचे रक्त मिळत नसल्याने दोनवेळा ऑपरेशन रद्द करण्यात आले होते. पिळणकर यांनी याबाबतची माहिती सातार्डा येथील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे नियमित रक्तदाते अर्जुन सातार्डेकर यांच्याशी संपर्क साधला. अर्जुन सातार्डेकर यांनी तात्काळ रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!