आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑काश्मीर येथे होणारे नगरसेवकांचे प्रशिक्षण रद्द

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२८:-कुडाळ नगर पंचायत प्रशासन व सत्ताधारी यांच्या निष्काळजीपणामुळे काश्मीर येथे होणारे नगरसेवकांचे प्रशिक्षण रद्द झाले, याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार असल्याचे. नोंदविणार भाजप- नगरसेवक अभिषेक गावडे यांनी प्रसिद्धी, पत्रकाद्वारे म्हटले आहे. कुडाळ न. पं. च्या नगरसेवकांचे प्रशिक्षण काश्मीर येथे आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण १५ व १६ मार्च रोजी होते. मात्र, या प्रशिक्षणासाठी न. पं. कडून नोंदणी झाली नसल्यामुळे या प्रशिक्षणामध्ये नगरसेवकांना प्रवेश मिळाला नाही. या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यामध्ये प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखविला. त्यामुळे नगरसेवकांना प्रशिक्षणापासून वंचित राहवे लागले. असे असले, तरी या प्रशिक्षणासाठी स्वनिधीमधून खर्च करण्यात येणार होता. हा खर्च आता झालेला नाही. प्रशिक्षणासाठी भाजपकडून चार नगरसेवक गेले होते. या नगरसेवकांनी न. पं. चा एकही रुपया घेतलेला नाही. नं. पं. चे मुख्याधिकारी यांना भाजप नगरसेवकांनी सांगितले होते की, या प्रशिक्षणासाठी देण्यात येणारा प्रवास भत्ता आम्हाला नको. आम्ही स्वखर्चाने प्रशिक्षण घेण्यासाठी जातो. त्यामुळे नगरसेवकांनी न. पं. चौ एकही रुपया प्रवास भत्ता म्हणून घेतलेला नाही. प्रशिक्षण रद्द झाले हे समजताच १६ मार्च रोजी भाजपचे सर्व नगरसेवक कुडाळमध्ये दाखल झाले. या प्रशिक्षणादरम्यान प्रशासन व सत्ताधारी यांच्याकडून झालेल्या निष्काळजीपणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविणार असल्याचे नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!