कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

शेतीतील वाळू : जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार स्थगित

*🛑 शेतीतील वाळू : जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार स्थगित*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि-२८*:-पूर अथवा नैसर्गिक कारणांमुळे बऱ्याचदा शेतांमध्ये वाळू अथवा रेती जमा होते. शेतजमिनीमधील ही वाळू निष्कासित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावर शासनाने परवानगी दिलेली होती. मात्र, अशा कार्यपद्धतीत अनियमितता व इतर बाबींचे उल्लंघन होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने अशा दिलेल्या परवानग्यांना स्थगिती देण्यात आली आहे. असे प्रस्ताव पूर्वमान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.लोकप्रतिनिधींकडून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये अशा परवानग्यांना स्थगिती देण्यात आली होती. आता शेतजमिनीमधील पुरामुळे जमा झालेली वाळू निष्कासन करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यात आलेली शेतजमीन लागवडीयोग्य करण्यासाठी वाळू निष्कासन करणे आवश्यक आहे किंवा कसे, याबाबत तसेच असल्यास किती प्रमाणात वाळू निष्कासन करणे उचित राहील, याबाबत तालुका कृषी अधिकारी व या उत्खननामुळे जलस्त्रोतांवर होणाऱ्या परिणामांबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. त्या अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिफारशीसह स्वयंस्पष्ट प्रस्ताव पूर्वमान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून यापूर्वी देण्यात आलेल्या मान्यतेचेही शासनस्तरावर पुनःरिक्षण करण्यात येणार असल्याने ते सर्व प्रस्तावही सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!