कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडीत भरवस्तीत गवारेडा शिरल्याने तारांबळ

*🛑सावंतवाडीत भरवस्तीत गवारेडा शिरल्याने तारांबळ*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५* :-सावंतवाड़ी-सालईवाड्यातील भरवस्तीत एका गवारेड्याचे रविवारी सायंकाळी आगमन झाले. सालाईवाडा येथील वनखात्याजवळील सांगवेकर कुटुंबाला हा गवारेडा दृष्टीक्षेपास पडला. सायंकाळी सातच्या सुमारास तो रस्ता ओलांडून वनखात्याच्या बाजूच्या भागात शिरला. या संदर्भात नागरिकांनी वन विभागाला कळवले. रात्री साडेआठच्या सुमारास वनखात्याचे कर्मचारी त्या गवारेड्यावर लक्ष ठेवून होते. याबाबत वनखात्याने पोलिसांना कळवून सालाईवाडा शिरोडा नाका परिसरातील वाहतूक बंद करून त्या गवारेड्याला वस्तीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!