मळगाव येथून आयशर टेम्पोची चोरी
*🛑 मळगाव येथून आयशर टेम्पोची चोरी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२५*:-मळगाव बाजारपेठेतील दुकानाजवळ पार्किंग करून ठेवलेला आयशर टेम्पो शनिवारी मध्यरात्री चोरीस गेल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. टेम्पोचा शोध घेऊनही सापडला नसल्याने टेम्पो मालक अभिषेक सावंत रा. सावंतवाडी यांनी रविवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात टेम्पो चोरीची तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक सावंत यांच्या मालकीचा आयशर टेम्पो एमएच ०७-एक्स-०९३९ आहे. या टेम्पोवर चालक म्हणून प्रदीप पेडणेकर हे चालक आहेत. चालक पेडणेकर यांनी नेहमीप्रमाणे भाडे वाहतूक केल्यानंतर सदरचा टेम्पो मळगाव बाजारपेठेतील मालक सावंत यांच्या दुकानाच्या आवारात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पार्किंग करून ठेवला होता. रविवारी सकाळी सदरच्या टेम्पो नेण्यासाठी चालक प्रदीप पेडणेकर हा आला असता पार्किंग ठिकाणी टेम्पो दिसून आला नाही. म्हणून चालकाने तात्काळ याची माहिती मालक अभिषेक सावंत यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जात खातरजमा केली. मात्र, टेम्पो दिसून आला नाही. सर्वत्र माहिती व शोध घेऊन ही टेम्पो सापडला नसल्याने याबाबत अभिषेक सावंत यांनी पोलीस ठाण्यात टेम्पो चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

