कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

मालवणात महिलांसाठी १० रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धा

*🛑 मालवणात महिलांसाठी १० रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०४*:-ग्लोबल रक्तदाते, मालवण-सिंधुदुर्ग जाणि ग्लोबल रक्तविरांगना, मालवण यांच्यातर्फे ८ मार्च रोजी जागैतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हयातील पहिली विनामूल्य महिला मिनी मॅरेथॉन स्पर्धा १० मार्च रोजी सकाळी ७.३० वा. देऊळवाडा सागरी महामार्ग ते कोळंब पूल सागरी महामार्ग अशी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १० ते १५ वयोगट (दोन किमी), १६ ते २५ वयोगट (दोन किमी), २६ ते ३५ वयोगट (दोन किमी), ३६ ते ४५ (दोन किमी), ४६ ते ५५ चालणे (मिनी वॉक) दोन किमी, ५६ वर्षांपुढील महिला-चालणे (मिनी वॉक) दोन किमी अशा गटांत होणार आहे.देऊळवाडा सागरी महामार्ग ते कोळंब पूल सागरी महामार्ग असे एकूण २ किमी अंतर या स्पर्धेत पार करायचे आहे. पहिले ४ गट रनिंग व पाचवा आणि सहावा गट (४६ ते ५६ वर्षांपुढील ज्येष्ठ महिला) या वयोगटातील महिलांसाठी मिनी वॉक स्पर्धा असे या स्पर्धेचे स्वरुप आहे. प्रत्येक गटासाठी प्रथम तीन तसेच उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकांना चषक, मेडल व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी नेहा कोळंबकर (९४०४९२०३६६), राधा केरकर यांच्याशी संपर्क साधावा. सर्व महिला ग्रुप, कॉलेज ग्रुप, सामाजिक संस्था, महिला बचत गट, महिला खेळाडू माजी शालेय महिला ग्रुप यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्लोबल रक्तदाते आणि ग्लोबल रक्तविरांगना यांनी केले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!