गडनदी पुलानजीक केमिकलवाहू ट्रक कलंडला
*🛑गडनदी पुलानजीक केमिकलवाहू ट्रक कलंडला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०४*:-गोव्याहून भिवंडी येथे जात असलेला आयशर टेम्पो (एमएच ४६ बीएम ७१०१) मागील पाटा तुटल्याने महामार्गाच्या बाजूला कलंडला. हळवल फाटा येथील वळणावर शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात कुणीही जखमी नसले तरी टेम्पोचे मोठे नुकसान झाले. हा टेम्पो एका कंपनीच्या रासायनिक द्रव्याची वाहतूक करत होता व त्याचे अनेक भरलेले ड्रम टेम्पोमध्ये होते. अपघातानंतर काही ड्रम महामार्गावर पडले. परिणामी, त्यातील द्रव्य महामार्गावर पडल्याने हा भाग निसरडा बनला होता. पोलिसांनी त्यावर माती टाकून दुचाकी वगैरे घसरू नये, याची खबरदारी घेतली. तर टेम्पोचालक विलास नारायण इंगवले (५४, तळेजा-रायगड) यांच्या खबरीनुसार अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस मनोज गुरव करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

