कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन

*🛑 मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०४*:-मराठी भाषा दिनानिमित्त सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात नवीन मराठी ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिव रमेश बोंद्रे, सहकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, बाळ बोर्डेकर, गिरीधर परांजपे, ग्रंथपाल महेंद्र पटेल, सहग्रंथपाल रंजना कानसे, महेंद्र सावंत, प्रसाद वाडकर आदी उपस्थित होते. डॉ. बुवा यांनी सांगितले की, प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. या भाषेत उत्तमोत्तम साहित्य आहे. ते प्रत्येकाने वाचले पाहिजे. मराठी भाषेविषयी जी अनास्था आहे, ती दूर करण्याचे काम ग्रंथालय पातळीवरील प्रत्येकाने केले पाहिजे. लहान वयातच मुलांना वाचन चळवळीकडे वळविले पाहिजे. तरच मोठेपणी त्यांच्यात भाषाविषयक आस्था निर्माण होईल. मातृभाषा ही आपल्या उन्नतीचे साधन आहे. मातृषाभेतून शिक्षण घेतलेली मुले आपल्या क्षेत्रात उत्तम करिअर करतात, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. आपल्या सभोवताली अशी अनेक उदाहरणे असल्याचे डॉ. बुवा यांनी स्पष्ट केले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!