राजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली माजी सरपंच दत्तू नार्वेकर व सहकाऱ्यांचा भाजपात प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : चौडू पाटील

🎴सावंतवाडी,दि.२५: आंबोली येथील माजी सरपंच दत्तू नार्वेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज भाजपात प्रवेश केला.यावेळी त्याच्यासह वैजयंती गावडे,लक्ष्मी गावडे,उमेश गावडे,अर्जुन गावडे,सिध्देश भिसे,निकीता भिसे,सुधाकर जाधव,अमोल कर्पे आदींचा समावेश आहे.

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी भाजपाचे प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष संदीप गावडे, मनोज नाईक, बाळा पालयेकर, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित, रामचंद्र गावडे, महेश पावसकर, दिलीप सावंत, विठ्ठल सरमळकर, परिक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!