राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्ड्यात माती घालून ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळफेक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली,दि.२३: पंधरा दिवसापूर्वी भारतीय युवा मोर्चाने आंदोलनाचा इशारा देऊन खड्डे भरण्यासाठी चे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते या महामार्गावरील खड्डे डांबर व खडी वापरून भरावयाची सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्यामध्ये  चिरेयुक्त माती आणून टाकली त्यामुळे वाहतूक करताना  दुचाकीस्वारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच धुळीचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. आठ महिन्यापूर्वी केलेल्या डांबरीकरण पहिल्याच पावसात उखडून गेल्याने ठेकेदाराकडून पुन्हा डांबरीकरण करून घेणे गरजेचे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होऊन चौपदरीकरणाला मंजुरी मिळाल्यामुळे हे काम सुरू व्हायच्या अगोदर हे खड्डे भरले गेले नाहीतर नंतर जोपर्यंत चौपदरीकरण होत नाही, तोपर्यंत हा त्रास वाहनधारकांना व आंबोली ग्रामस्थांना सहन करावा लागणार तरी त्वरित हे खड्डे भरून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीने वैभव राऊळ यांनी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा एकदा रस्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!