कृषिराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शासनाने क्यार चक्रीवादळात झालेली नुकसान भरपाईची रक्कम पहिली शेतकऱ्यांना द्यावी नंतर पंचनामे करावेत; वैभव राऊळ

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली,दि.१९: ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची त्वरित पंचनामे करण्याची कारवाई शासन स्तरावर सुरू आहे. ग्रामसेवक, कृषी अधिकारी व तलाठी असे संयुक्त पथक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तत्पूर्वी चक्रीवादळ झालेले नुकसान भरपाईची रक्कम कागदोपत्री दिसत असून अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे फक्त कागदी घोडे नाचवण्यापेक्षा अगोदर पूर्वीची नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर जमा करून नंतरच पंचनामे सुरुवात करावे असे प्रसिद्धीपत्रक भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांनी प्रसिद्ध केले आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!