बांदा येथील स्थलांतरित होत असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय जागेत पोलीस चौकी व्हावी; साई कल्याणकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.२५: सर्कल येथील पीडब्ल्यूडी बंगल्यात सध्या असलेले बांदा तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय अल्पावधीतच आपल्या स्वतःच्या कट्टा येथील नवीन वास्तूत स्थलांतरित होत आहेत. श्री. साई कल्याणकर यांची एक वर्षापूर्वी पासूनची मागणी आहे की, कायदा व सुव्यवस्था तसेच दारू गुटखा मटका इत्यादी गैर धंद्यावर अंकुश राहावा तसेच एनएच ६६ वरील बांदा सर्कल येथील सर्व आसपासच्या भागावर पोलीस निगराणी राहून शांततेचे व सुरक्षित वातावरण प्रस्थापित व्हावे म्हणून या रिकामी होणाऱ्या शासनाच्या पीडब्ल्यूडी डाक बंगल्याचे अंदाजे एक एकर जागेचा सुयोग्य उपयोग व्हावा म्हणून येथील बांदा पोलीस स्टेशनची एक कायमस्वरूपी चौकी कार्यालय व्हावी व असलेल्या इमारतीच्या सकारात्मक वापर व्हावा या शुद्ध हेतूने सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी सदर इमारत पोलीस खात्याला वापरण्यात देऊन जनतेची सोय करावी अशी मागणी श्री कल्याणकर यांची आहे.
मागील मागणी व उपोषण बेदखल झाले होते. आताही पोलीस स्टेशन बांद्याच्या हिताचा विषय असता नाही पीडब्ल्यूडी कडे मागणी न करता जसे काही माझी वैयक्तिक फायद्याची मागणी आहे. असे दाखवत मानवत मी संबंधाशी संपर्क साधून प्रश्न मिटवून घ्यावा अशी आशयाची कलम १४९ नोटीस मला प्राप्त झाली. असे श्री कल्याणकर यांनी सांगितले.
मी माझ्या रास्त मागण्यांवर ठाम असल्याने पोलिसांची सोय व जनतेची सोईची मागणी असल्याने प्रशासनाने काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी होती.
त्याचप्रमाणे त्यांनी आपले उपोषण चालू ठेवत सदर बंगल्या च्या आवारामध्ये सर्व घाण होती. सर्व कचरा साचलेला होता. त्यांनी त्याची साफसफाई केली व रंगकाम केले यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली व सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अनिल आवटी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी बोलावले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

