कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

आंबोली घाटात कार-टेम्पो धडकेत तिघे जखमी

*🟥आंबोली घाटात कार-टेम्पो धडकेत तिघे जखमी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१६*:-बेळगावहून सावंतवाडी-आकेरीच्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी इको आणि सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या आयशर कॅन्टरमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात मारुती कारमधील तिघे प्रवासी जखमी झाले. देवसू कुंभेश्वर वळणावर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गोवा- बांबोळी आले. येथे हलविण्यात जखमींमधील सुवर्णा गौरव पाटील (६०, रा. बेळगाव) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत तर अन्य दोघांच्या छातीला दुखापत झाली आहे. अपघातस्थळी आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर, पोलीस नाईक मनिष शिंदे यांनी पंचनामा केला. अद्याप अपघाताबाबत तक्रार दाखल झालेली नसल्याचे दुधवडकर यांनी सांगितले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!