कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

नेमळेत महामार्गावर ठार झालेला तरुण मुलुंडचा

*🟥नेमळेत महामार्गावर ठार झालेला तरुण मुलुंडचा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१६*:-नेमळे येथे चार दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाची धडक बसून जागीच ठार झालेल्या पादचाऱ्याची ओळख पटली आहे. त्याचे नाव योगेश प्रकाश पवार (४२, रा. मुलुंड- मुंबई) असे आहे. मृताचा भाऊ नीलेश पवार यांनी आपला भाऊ योगेश पवार हा मुलुंड येथून २७ जानेवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दिली होती. योगेश याला सायकलने प्रवास करण्याची सवय होती. त्याला आपल्या मूळ गावी रत्नागिरी- कळंबुशी येथे येण्याची सवय होती. तेथून तो गोवा येथे फिरून पुन्हा मुलुंड येथे येत होता. बेपत्ता होऊन् अद्यापही योगेश घरी न परतल्याने त्याचा शोध घेत ‘त्याचा भाऊ नीलेश पवार यांनी आपल्या मित्राला सोबत घेत कारने गुरुवारी कणकवलीपर्यंत आले. त्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे यांची भेट घेतली. मृत व्यक्तीचा फोटो पाहिल्यानंतर नीलेश पवार यांनी तो आपला भाऊ असल्याचे ओळखले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!