ओमनी कारच्या धडकेत हडी येथील प्रौढाचा मृत्यू
*🟥ओमनी कारच्या धडकेत हडी येथील प्रौढाचा मृत्यू*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.१६*:-देवगडहून आचरा मार्ग मालवणला जाणाऱ्या ओमनी कारने दिलेल्या धडकेत पादचारी विलास विठोबा गावकर (५२, रा. हडी-मालवण) या तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात झाला. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास देवगडहून ओमनी कारमधून एक दाम्पत्य आपल्या लहान मुलासह मालवणच्या दिशेने जात होते. त्यांची कार हडी येथे आली असता, तेथे रस्त्यावर उभ्या असलेल्या विलास विठोबा गावकर यांना ओमनी कारने जोरदार धडक दिली.या धडकेत विलास गावकर हे गंभीर जखमी झाले. तर ओमनी कारमधील दाम्पत्य किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ओरीस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या विलास गावकर यांना उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात येत होते. मात्र, बांदा येथे त्यांचा मृत्यू झाला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्ण, पोलीस कर्मचारी विकी गवस, राजेंद्र बर्गे, विनायक सावंत यांनी घटनेचा पंचनामा केला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

